Class 4

G4-B1-TM1-001 आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे – वाचन व लेखन

G4-B1-TM2-002 पाच अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन

G4-B1-TM3-003 अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी

G4-B1-TM4-004 मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या

G4-B1-TM5-005 संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम, तुलना

G4-B1-TM6-006 १ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न

G4-B1-TM7-007 सम, विषम संख्या

G4-B1-TM8-008 १ ते १०० मधील मूळ, संयुक्‍त, त्रिकोणी व चौरस संख्या

G4-B2-TM1-009 संख्यांवरील क्रिया

G4-B2-TM2-010 बेरीज (पाच अंकी संख्या पर्यंत) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे.

G4-B2-TM3-011 वजाबाकी (पाच अंकी संख्या पर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे.

G4-B2-TM4-012 गुणाकार (तीन अंकी गुणिले दोन अंकी संख्या पर्यंत) शाब्दिक उदाहरणे.

G4-B2-TM5-013 भागाकार (तीन अंकी भागिले दोन अंकी संख्या पर्यंत) शाब्दिक उदाहरणे.

G4-B3-TM1-014 अपूर्णांक

G4-B3-TM2-015 अपूर्णांकाचे अर्थ वाचन व लेखन

G4-B3-TM3-016 व्यवहारी अपूर्णांक - समच्छेद अपूर्णांक, भिन्न छेद अपूर्णांक, अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, चढता उतरता क्रम.

G4-B3-TM4-017 अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक,

G4-B3-TM5-018 तुलना व परस्पर रूपांतर

G4-B4-TM1-019 मापन/ महत्त्वमापन

G4-B4-TM2-020 लांबी, वस्तुमान, धारकता एककाचे परस्पर रूपांतर , बेरीज वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे.

G4-B4-TM3-021 कालमापन : घड्याळ (मध्यान्हपूर्व, मध्याहनोत्तर)

G4-B4-TM4-022 तास, मिनिटे परस्पर रूपांतर.

G4-B4-TM5-023 दिनदर्शिका,

G4-B4-TM6-024 कागद मापन,

G4-B4-TM7-025 नाणी - नोटा (रुपये-पैसे) परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित शाब्दिक उदाहरणे.

G4-B5-TM1-026 आकृतीबंध

G4-B5-TM2-027 भौमितिक आकार

G4-B5-TM3-028 संख्या

G4-B5-TM4-029 विविध मुक्तहस्त आकृत्या

G4-B6-TM1-030 भूमिती

G4-B6-TM2-031 कोण व त्यांचे प्रकार (काटकोन, लघुकोन, विशाल कोन)

G4-B6-TM3-032 सममिती

G4-B6-TM4-033 शिरोबिंदू, बाजू : त्रिकोण,चौरस, आयत.

G4-B6-TM5-034 वर्तुळ: त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, कड, (परीघ)

G4-B6-TM6-035 अंतर्भाग, बाह्यभाग

G4-B6-TM7-036 परिमिती - त्रिकोण, आयत, चौरस

G4-B6-TM8-037 क्षेत्रफळ- आयत, चौरस

G4-B6-TM9-038 त्रिमिती वस्तू व घडणी

G4-B6-TM10-039 दंडगोल, शंकू व गोल ( कडा व कोपरे)

G4-B6-TM11-040 इष्टिकाचीती व घन (कडा, शिरोबिंदु, पृष्ठे)

G4-B7-TM1-041 चित्रालेख

G4-B7-TM2-042 चित्ररूप माहितीचे आकलन

Class 7

G7-B1-TM1-086 सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्‍त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, रोमन संख्या चिन्हे.

G7-B1-TM2-087 नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या.

G7-B1-TM3-088 परिमेय संख्या व त्याबरील क्रिया.

G7-B1-TM4-089 संख्या रेषा.

G7-B2-TM1-090 संख्यावरील क्रिया

G7-B2-TM2-091 विभाज्य, विभाजक, विभाज्यतेच्या कसोट्या.

G7-B2-TM3-092 वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ.

G7-B2-TM4-093 लसावि, मसावि.

G7-B2-TM5-094 अपूर्णांक – दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक.

G7-B2-TM6-095 घातांक.

G7-B2-TM7-096 गुणोत्तर व प्रमाण, भागिदारी.

G7-B2-TM8-097 चलन.

G7-B2-TM9-098 काळ, काम, वेळ.

G7-B2-TM10-099 सरासरी.

G7-B3-TM1-100 भूमिती

G7-B3-TM2-101 भूमितीतील मूलभूत संबोध – बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन (सरळकोन, शून्यकोन, पूर्णकोन, तीक्ष्णकोन, बोथटकोन), प्रतल, विरुद्धकोन, संलग्नकोन, पूरककोन, कोटिकोन, कोनदुभाजक व लंबदुभाजक गुणधर्म, एकसंपाती रेषा, संपातबिंदू, बहुभुजाकृतीचे आंतरकोन.

G7-B3-TM3-102 समांतर रेषा गुणधर्म, संगतकोन, आंतरकोन, व्युत्क्रमकोन.

G7-B3-TM4-103 वर्तुळ – वर्तुळकंस, केंद्रियकोन, कंसाचे माप.

G7-B3-TM5-104 त्रिकोण गुणधर्म.

G7-B3-TM6-105 पायथागोरस प्रमेय.

G7-B3-TM7-106 चौकोन गुणधर्म.

G7-B3-TM8-107 त्रिमितीय आकार, मिती, चिती, सूची, गोल. घडणी – पृष्ठे, शिरोबिंदू, कडा.

G7-B4-TM1-108 परिमाणे व महत्त्वमापन

G7-B4-TM2-109 परिमाणे – लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी व नोटा.

G7-B4-TM3-110 परिमिती – त्रिकोण, चौकोन, बहुभुजाकृती, वर्तुळ.

G7-B4-TM4-111 क्षेत्रफळ – त्रिकोण, चौरस, आयत, वर्तुळ.

G7-B4-TM5-112 घनफळ व पृष्ठफळ – इष्टिकाचिती व घन.

G7-B5-TM1-113 सांख्यिकी

G7-B5-TM2-114 मध्यमान, वारंवारता सारणी.

G7-B5-TM3-115 स्तंभालेख, जोडस्तंभालेख.

G7-B6-TM1-116 व्यावहारिक गणित

G7-B6-TM2-117 शेकडेवारी.

G7-B6-TM3-118 बँक व सरळव्याज.

G7-B6-TM4-119 नफा-तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली).

G7-B7-TM1-120 बीजगणित

G7-B7-TM2-121 संख्येसाठी अक्षर, बैजिक राशी व त्यावरील क्रिया, बैजिक राशींची किंमत, बैजिक राशीचे अवयव.

G7-B7-TM3-122 नित्यसमानता – बैजिक सूत्रे, वर्गविस्तार.

G7-B7-TM4-123 एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे.

Class 8 संख्याज्ञान

G8-B1-TM1-124 नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय व वास्तविक संख्या.

G8-B1-TM2-125 परिमेय संख्या व त्यावरील क्रिया.

G8-B1-TM3-126 सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ व संयुक्त संख्या.

G8-B1-TM4-127 बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या.

G8-B1-TM5-128 संख्या रेषा.

G8-B2-TM1-129 संख्यांवरील क्रिया

G8-B2-TM2-130 विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या.

G8-B2-TM3-131 मसावि, लसावि.

G8-B2-TM4-132 वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ.

G8-B2-TM5-133 दशांश अपूर्णांक व व्यावहारिक अपूर्णांक.

G8-B2-TM6-134 घातांक.

G8-B2-TM7-135 गुणोत्तर, प्रमाण व चलन (काळ, काम, वेग इ.).

G8-B2-TM8-136 सरासरी.

G8-B3-TM1-137 भूमिती

G8-B3-TM2-138 बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन (सरळकोन, शून्य अंश कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन), प्रतल, विरुद्धकोन, संलग्नकोन, पूरककोन, कोटिकोन

G8-B3-TM3-139 समांतर रेषा व गुणधर्म.

G8-B3-TM4-140 वर्तुळ, वर्तुळक्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळकंस.

G8-B3-TM5-141 त्रिकोण – गुणधर्म, एकरूपता.

G8-B3-TM6-142 पायथागोरसचा सिद्धांत.

G8-B3-TM7-143 चौकोन – गुणधर्म.

G8-B4-TM1-144 महत्त्व मापन

G8-B4-TM2-145 परिमाणे – लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी आणि नोटा.

G8-B4-TM3-146 परिमिती – त्रिकोण, चौकोन व बहुभुजाकृती.

G8-B4-TM4-147 क्षेत्रफळ – त्रिकोण, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, वर्तुळ, अनियमित आकृती व रेखांकित भाग.

G8-B4-TM5-148 घनफळ व पृष्ठफळ – इष्टिकाचिती, घन, दंडगोल, शंकू व गोल.

G8-B5-TM1-149 सांख्यिकी

G8-B5-TM2-150 मध्यमान.

G8-B5-TM3-151 स्तंभालेख, जोडस्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख यांची ओळख.

G8-B6-TM1-152 व्यावहारिक गणित

G8-B6-TM2-153 शेकडेवारी.

G8-B6-TM3-154 सरळव्याज व चक्रवाढ व्याज.

G8-B6-TM4-155 नफा-तोटा, सूट (रिबेट), कमिशन (दलाली).

G8-B7-TM1-156 बीजगणित

G8-B7-TM2-157 संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव, किंमत व त्यावरील क्रिया.

G8-B7-TM3-158 नित्य समानता.

G8-B7-TM4-159 एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे.

G8-B7-TM5-160 बहुपदी, त्यावरील क्रिया व अवयव.

Class 5 संख्याज्ञान

G5-B1-TM1-043 आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे

G5-B1-TM2-044 दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन

G5-B1-TM3-045 अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी

G5-B1-TM4-046 मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे

G5-B1-TM5-047 संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना

G5-B1-TM6-048 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न

G5-B1-TM7-049 सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या

G5-B2-TM1-050 संख्यांवरील क्रिया

G5-B2-TM2-051 बेरीज (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे

G5-B2-TM3-052 वजाबाकी (सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे

G5-B2-TM4-053 गुणाकार (पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्यांपर्यंत)

G5-B2-TM5-054 भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्यांपर्यंत)

G5-B2-TM6-055 पदावली व अक्षरांचा उपयोग

G5-B2-TM7-056 संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य, एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या

G5-B3-TM1-057 अपूर्णांक

G5-B3-TM2-058 व्यवहारी अपूर्णांक

G5-B3-TM3-059 अ) समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकांचा लहानमोठेपणा, चढता-उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार

G5-B3-TM4-060 ब) अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक – परस्पर रूपांतर

G5-B3-TM5-061 क) सममूल्य अपूर्णांक

G5-B4-TM1-062 दशांश अपूर्णांक

G5-B4-TM2-063 अ) वाचन, लेखन

G5-B4-TM3-064 ब) स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांक उपयोग

G5-B4-TM4-065 क) बेरीज, वजाबाकी

G5-B5-TM1-066 मापन/महत्त्वमापन

G5-B5-TM2-067 लांबी, वस्तुमान, धारकता (दशमान परिमाण) – परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे

G5-B5-TM3-068 कालमापन : घड्याळ – (मध्यान्हपूर्व, मध्यान्होत्तर) तास, मिनिटे, सेकंद – परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे

G5-B5-TM4-069 दिनदर्शिका

G5-B5-TM5-070 कागदमापन (रीम, दस्ते)

G5-B5-TM6-071 नाणी-नोटा (रुपये-पैसे) – परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी व विक्रीसंबंधी उदाहरणे

G5-B6-TM1-072 व्यावहारिक गणित

G5-B6-TM2-073 नफा-तोटा, शेकडेवारी, सरळव्याज (प्राथमिक माहितीवर आधारित उदाहरणे)

G5-B7-TM1-074 भूमिती

G5-B7-TM2-075 कोन व त्यांचे प्रकार

G5-B7-TM3-076 समांतर व लंब रेषा

G5-B7-TM4-077 त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू

G5-B7-TM5-078 वर्तुळ – त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाह्यभाग, वर्तुळकंस

G5-B7-TM6-079 परिमिती – त्रिकोण, आयत, चौरस, बहुभुजाकृती

G5-B7-TM7-080 क्षेत्रफळ – आयत, चौरस

G5-B7-TM8-081 त्रिमिती वस्तू व घडणी

G5-B7-TM9-082 आकृतिबंध

G5-B7-TM10-083 इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे)

G5-B8-TM1-084 चित्रालेख

G5-B8-TM2-085 चित्ररूप माहितीचे आकलन